स्वाद एक आस्वाद अनेक

  • Place Order here
  • ।। शुभ दिपावली ।।

    दिवाळी फराळ

    दिवाळी फराळ ऑर्डर्स २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्विकारल्या जातील.

    ऑनलाईन व फोन द्वारे ऑर्डर्स स्विकारल्या जातील.

    दिवाळी फराळ

    एक किलो अर्धा किलो पाव किलो
    1) रवा लाडू ५४०/- २७०/- १३५/-
    2) बेसन लाडू ६४०/- ३२०/- १६०/-
    3) ओल्या नारळाच्या करंज्या ६००/- ३००/- १५०/-
    4) गोड शंकरपाळी ४४०/- २२०/- ११०/-
    5) चकली ५६०/- २८०/- १४०/-
    6) पातळ पोह्यांचा चिवडा ४५०/- २२५/- ११५/-
    7) भाजके पोह्यांचा चिवडा ४५०/- २२५/- ११५/-
    8) शेव ४४०/- २२०/- ११०/-
    9) खारी शंकरपाळी ४८०/- २४०/- १२०/-
    10) बुंदी लाडू ५००/- २५०/- १२५/-

    आमची खासियत

    रवा लाडू

    ओल्या खोबऱ्याचे साजुक तुपातील रवा लाडू.

    गोड शंकरपाळी

    गोड खुसखुशीत शंकरपाळी

    चकली

    घरगुती भाजणीची खमंग चकली.

    बेसन लाडू

    साजुक तुपातील बेसन लाडू.

    पातळ पोह्यांचा चिवडा

    खुसखुशीत पातळ / भाजके पोह्यांचा चिवडा.

    शेव

    • A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart. I am alone, and feel the charm of existence in.

      — Client Name

    स्वाद टीम

    स्वाद एक आस्वाद अनेक

    team member

    पूर्वा देशपांडे

    ९७६३४३७६४५
    9763437645
    team member

    आरती लाटकर

    ९८८११४४५६५
    9881144565
    team member

    अलका मारुलकर

    ९१६८३३४७४७
    9168334747

    स्वाद

    दिवाळी फराळ ऑर्डर्स २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत स्विकारल्या जातील.

    ऑनलाईन व फोन द्वारे ऑर्डर्स स्विकारल्या जातील.

    * डिलिव्हरी पत्ता

    * G- 23, गंधर्व नगरी, डहाणूकर कॉलनी, लेन नं 10, कोथरूड, पुणे - ३८.

    * बाहेर गावची ऑर्डर असेल तर कुरियर चार्जेस तसेच होम डिलिव्हरी चार्जेस वेगळे आकारले जातील.

    * गिफ्ट पॅकिंग साठी वेगळे चार्जेस आकारले जातील. *

    * रवा लाडू व बेसन लाडू साजुक तुपात केले जातील व इतर पदार्थ रिफाईंड तेलात केले जातील.

    * Fssai reg. No.:21522036000952

  • Place Order here
  • top